अर्थ : पत्त्याच्या खेळातले पान.
उदाहरणे :
ह्या डावात सर्व राजे माझ्याकडे आले आहेत.
अर्थ : बुद्धिबळाच्या खेळात डावातील मुख्य मोहरा.
उदाहरणे :
त्या कसलेल्या बुद्धिबळपटूने दुसऱ्याच डावात राजाला शह दिला.
अर्थ : एखाद्या विशेष गट, वर्ग, क्षेत्र इत्यादींमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला.
उदाहरणे :
सिंह जंगलचा राजा आहे.
राजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajaa samanarthi shabd in Marathi.